धक्कादायक बातमी..! चाकण जवळील मेदनकरवाडीत चार वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, मृतदेहाचा कमरेखालचा अवयव व एक पाय गायब, चिमुरडी कालपासुन होती गायब…
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथून काल बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला असून, मृतदेहाचा ...