शिरूर परिसरात आढळला एका इसमाचा शिर व एक हात धडापासून वेगळा असलेला मृतदेह ; परिसरात खळबळ, घातपात की अपघात चर्चांना उधाण…!
युनुस तांबोळी शिरूर, (पुणे) : जांबूत (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बेपत्ता असलेल्या इसमाचा शिर व एक हात धडापासून वेगळा असलेला ...