Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील भाजपच्या ”त्या” नगरसेविकेला धमकावून २५ लाखांची खंडणी ; माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 September 2022, 15:32

पुणे : बेकायदेशीररीत्या बांधकाम केले आहे. तुमचे नगरसेवक पद घालवितो. अशी धमकी देवून विमाननगर भागातील भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने २५ लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र भोसले याच्या विरुद्ध यापूर्वी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने मिळकतीत बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचा आरोप भोसले यांनी केला होता. त्याने महापालिका तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) तक्रार अर्ज केले होते.

दरम्यान, मिळकतीतील बांधकामाची तपासणी करुन बेकायदा बांधकाम झाले नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत तुमची बदनामी करतो. समाजमाध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन भोसलेने नगरसेविका तसेच तिच्या पतीकडे २५ लाखांची खंडणी मागितली.

 

त्यानंतर नगरसेविकेच्या पतीने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

GOOD NEWS : पुणे जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ - संचालक मंडळाचा निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp