कानून के हाथ बहुत लंबे होते है..! केडगाव येथून १८ तोळे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक ; यवत पोलिसांची कामगिरी..!
राहुलकुमार अवचट यवत : केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत आरामदायी बसमधून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने पळवून नेणाऱ्या एका ...