Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून करणाऱ्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 September 2022, 14:55

पुणे : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या सख्ख्या लहान भावाचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश यशवंत भोसले (वय २९,रा. टिळेकरनगर, कोंढवा) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तेजस यशवंत भोसले (वय २५) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे. या प्रकरणी आई सुनीता यशवंत भोसले (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितनुसार. तेजस आणि आकाश सख्खे भाऊ आहेत. तेजसला मद्य पिण्याचे व्यसन आहे. तेजस मद्य पिऊन कुटुंबीयांना सारखी शिवीगाळ करत होता. तर आकाश हा स्वतंत्र राहत होता.

 

शनिवारी (ता.१७) रात्री मद्य पिऊन घरी आल्यानंतर तेजसने शिवीगाळ केली. या घटनेची माहिती आई सुनीता हिने आकाशला दिली. त्यानंतर आकाश घरी आला. आकाश आणि तेजस यांच्यात वाद झाले. आकाशने तेजसचा गळा दाबला. आणि तेजस बेशुद्ध पडला. तेजसला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, तेजसचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी घोषित केले. सुनीता भोसले यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी आकाश भोसले याला ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

मध्यरात्रीचा थरार..! कंपनीतील कामगाराचे हातपाय बांधून लांबवले पाऊन लाखाचे साहित्य ; दौंडमधील 'या' गावातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.