राष्ट्रीय तपास संस्था पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! पुण्यानंतर औरंगाबाद, ठाणे, सोलापुरातून पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक…!
सोलापूर : राष्ट्रीय तपास संस्था पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने धडक कारवाई सुरूच ...