Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडगाव बुद्रुक परिसरात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाचा भरदिवसा खून ; परिसरात एकच खळबळ..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 September 2022, 18:06

पुणे : मैत्रिणीबरोबर गप्पा मारीत असलेल्या एका १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि रोपटे असलेली कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील पाऊंजाई मंदिरामागील घुले नगर या परिसरात रविवारी (ता. २५) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

नागेश सिध्दाप्पा चिंचोळे (वय- १७, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज सिंहगड रोड पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरातील पाऊंजाई मंदिरामागील घुले नगर या परिसरात नागेश हा त्याच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारीत बसला होता. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी सदर ठिकाणी जाऊन नागेशच्या डोक्यात एक बिअरची बाटली आणि रोपटे असलेली कुंडी घातली. बिअरची बाटली एवढ्या जोरात मारली कि ज्यामुळे नागेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्याने तो जमिनीवर कोसळला. जोरात मार लागल्याने जमिनीवर पडलेल्या नागेशचा त्यातच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत.

 

दरम्यान, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. भरदिवसा अल्पवयीन मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस हल्लेखोराच्या मागावर असून आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

सीना - कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरला ; प्रकल्पातून ३०० क्युसेकसने पाण्याचा विसर्ग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.