Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारू पिण्याच्या बहाण्याने हडपसर येथील तरुणाचा मित्रांनी केला खून ; दोन्ही आरोपींना दिघी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 September 2022, 19:54

पुणे : दारू पिण्याच्या बहाणा करून मित्रांनी खून करून मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार च-होली बुद्रुक येथे शनिवारी (ता. २४) उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मोहम्मद जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम (वय ३४, रा. लोहगाव, पुणे) आणि गिरीश गुलाब गायकवाड (वय ४४, रा. लोहगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश लक्ष्मण गायकवाड (वय ३४, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेशच चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज, मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याचे मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड हे दोन मित्र होते. तिघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. आरोपी मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड यांनी गणेश गायकवाड दारू पिण्याच्या बहाण्याने चन्होली बुद्रुक येथे नेले.

 

त्यानंतर आरोपींनी गणेशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. आणि या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह ओड्यात फेकला. तब्बल दोन आठवडे मृतदेह पाण्यात होता. त्यानंतर शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गणेशच चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज, मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच दिघी  पोलिसांनी तपास करून आरोपी मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड यांना अटक केली आहे. तरी, पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

आता लोकशाही नंतर मनसेचे ठोकशाहीने उत्तर- धैर्यशील पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.