Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता लोकशाही नंतर मनसेचे ठोकशाहीने उत्तर- धैर्यशील पाटील…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 September 2022, 21:21

 अजित जगताप  

 सातारा : पी. एफ.आय. या संघटनेने मोर्चा काढून पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा निषेध मोर्चा  काढण्यात आला.आता लोकशाही नंतर मनसेचे ठोकशाहीने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

 याबाबत मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील पुणे येथील पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या असून शासनाने याचा सखोल तपास करून  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रात हिंदु-मुस्लिम बांधव एकत्र राहत असून बांगलादेशी अनधिकृत नागरिक हे जातीय दंगली घडविण्याचा  प्रयत्न करत आहेत,  पी. एफ. आय. या संघटनेच्या काहींनी  पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी आणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ माण मध्ये संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढून 

 

 दहिवडीचे स. पो. नि. अक्षय सोनवणे यांना  निवेदन दिले .यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार,माण तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे,विठ्ठल जाधव,नानासो कट्टे,अक्षय तुपे,धनराज जाधव,सागर कट्टे,धीरज कट्टे,दत्ता बागल, हरिभाऊ जाधव,शुभम खंडे, सूरज कदम,सुरज पवार,शुभम रणपिसे,निखिल जाधव,हिमांशू खरात,सोमनाथ रणपिसे,विश्वराज कट्टे,वरुण गोसावी आशुतोष कट्टे,शुभम कट्टे,व मनसे सैनिक उपस्थित होते.

दरम्यान, पुणे येथील मोर्चात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांनी लेखी स्पष्ट केले आहे.त्यामुळे अफवा पसरविणाऱ्या काही प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांर कडक कारवाई करावी काही जेष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे.परंतु, अध्यापही कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संघटनेवर बंदी घालणार? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना - गृहमंत्री देवेंद्र फडवणीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.