किरकोळ कारणावरून दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील विद्यार्थ्यावर केले कोयत्याने वार ; आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना…!
पुणे : जुन्या वादातून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नववीतील एका मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) ...