Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक..! शिरूर येथील ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरण नव्हे तर पित्यानेच केला खून..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 September 2022, 20:36

पुणे : बजरंगवाडी (ता. शिरूर) येथील ७ वर्षीय मुलीचे पित्यानेच अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

अपेक्षा युवराज सोळुंके (वय- ०७) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर युवराज सोळुंके असे खून करणाऱ्या नराधम बापाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने शिक्रापूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगवाडी येथून मंगळवारी (ता. २७) एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेचा शिक्रापूर पोलीसांनी तपास सुरु केला. मात्र अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला मात्र मिळून आली.

 

सदर घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस करीत असताना सीसीटिव्हीच्या माध्यमातून मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता मुलीच्या वडिलांनीच मुलीचा वेळ नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली.

दरम्यान, पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेत तपसणी केले असता सदर ठिकाणी मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आला नाही. शिक्रापूर पोलिसांनी युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

IND vs SA 1St T20 : भारताचा आफ्रिकेवर सहज विजय, राहुल, सुर्यकुमारची अर्धशतके ; मालिकेत १-० ने आघाडीवर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.