यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ लाख रुपयांची कुरियरची बॅग चोरणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलीसांची कामगिरी..!
राहुलकुमार अवचट यवत : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ लाख रुपयांची बॅग पळवून नेणाऱ्या ५ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण ...