Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शहरासह जिल्ह्यात वाहनांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल गुन्हेगारांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक- २ ने ठोकल्या बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 October 2022, 10:35

लोणीकंद : लोणीकंद, चंदननगर, खडकी, मुंढवा, चाकण, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी व दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 च्या पथकाने जेरबंद केले आहे.

समाधान देविदास राठोड (वय- २२ रा. मु. पो. आंदरसुळ या. येवला, जि. नाशिक मुळ करंजी बोलकी, ता.कोपरगाव, जि. अहमदनगर), प्रकाश श्रीराम आढाव वय-३०, रा. शिक्षक कॉलनी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) आकाश बबन धोत्रे (वय-२७ रा. प्रथम सोसायटी आय बिल्डिंग फ्लॅट नंबर ४०३ तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख ४० हजार रुपयांच्या चारचाकी वाहने व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 चे अंमलदार अमोल सरतापे, राहुल इंगळे व विनायक येवले गुन्ह्यांचा तपास करित असताना २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज त व तांत्रिक माहितीच्या आधारे वरील आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लोणीकंद, चंदननगर, खडकी, मुंढवा, चाकण, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी व दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांच्या चारचाकी वाहने व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

 

सदरची कामगिरी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उप-निरीक्षक गुंगा जगताप, अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे, विनायक येवले, राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

महात्मा फुले साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार ; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.