Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जांबुत परिसरातील नागरिकांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद …!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 October 2022, 12:54

युनूस तांबोळी 

शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबुत येथील फाकटे रस्त्यावरील म्हस्केवस्ती येथे बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वन विभागाला यश आले आहे . गेल्या आठवड्यापुर्वी जोरीवस्ती येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करीत तीला ठार केले होते . या घटनेमुळे येथील ग्रामस्थ संप्तप्त झाले होते त्यामुळे पिंजरा लावण्यात आला होता.

शिरुर तालुक्याच्या बेट भागात या पुर्वीही सचिन जोरी यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार मारले होते. . परंतु वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या कुटुबाला अद्याप नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली नाही . राज्यांचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे , माजी आमदार पोपटराव गावडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी याबाबत वन खात्यांने गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. या भागात १८ पिंजरे लावण्यात आले मात्र बिबट्या गेली आठवडाभर गुंगारा देत होता . गेल्या दोन दिवसा पुर्वी शरदवाडीकडे रस्त्यांने जाणार्‍यां लोंकावर बिबट्याने हल्ला केला मात्र नशिब बलवत्तर म्हणुन ते बचावले .

 

बिबट्या जेरबंद केला असला तरी त्याला वन विभाग सोडणार कुठे हा प्रश्न असुन, या पुर्वीही पकडलेले बिबटे वन विभागाने दुसऱ्या भागात सोडल्यांने ते पुन्हा गावात येत असल्यांचा गंभीर आरोप सरपंच दत्तात्रय जोरी यांनी केला आहे . बिबट्या नुसता जनते समोर पकडायचा तो माणिकडोहला नेऊन बिबट्या निवारण केंद्रात सोडतो असे ग्रामस्थांना सांगायचे मात्र बिबट्या निवारण केंद्रात सध्या जागाच उपलब्ध नसल्यांने हे बिबटे जातात कुठे हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.

याबाबत वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, हा बिबट्या सात वर्षाचा असुन, याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे . जे बिबटे हल्ले करणारे नाहीत त्यांनाच जंगलात सोडले जाते . नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे तपासुन त्याची ओळख पटवली जाते . तो असेल तर त्याला निवारण केंद्रात ठेवले जाते .

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकरी वर्ग अवेळी पावसाने वैतागला आहे. त्यात बिबट्यांची दहशत यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या मागणी नूसार बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केली आहे .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

मलठण येथे न्हावरा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर साखर वाटप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.