व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: PUNE CITY CRIME

संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र वडिलांकडून दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार…

पुणे : मुंबईमधील आठ महिला पोलीस हवालदारांवर त्यांच्याच वरिष्ठांनी सातत्याने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीला आल्याने एकच खळबल उडाली आहे. ...

हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड; सूरज उर्फ चुस मोहिते टोळीवर ‘मोक्का’

पुणे : तक्रार दिल्याच्या रागातून १५ जणांच्या टोळक्याने वैदूवाडी येथे फिर्यादीच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड केली. ...

‘पीएमटी’ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या दागिन्यांची चोरी; परराज्यातील चोरट्याला सहकानगर पोलिसांनी केले गजाआड

पुणे : पीएमटीमधून प्रवास करणाऱ्या महिला, वृद्धांना हेरून त्यांचे दागिने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ...

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला वाघोलीतून अटक; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

वाघोली (पुणे) : वाघोली (ता. हवेली) परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ...

कुरियरमध्ये मुदत संपलेला पासपोर्ट आणि ड्रग्ज असल्याचे सांगत संगणक अभियंत्याची २६ लाखांची फसवणूक

पिंपरी : खोटी माहिती सांगून, गोड बोलून फसवणूक करण्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. वाकड परिसरात एका संगणक अभियंत्याला तब्बल २६ ...

जेवण न दिल्यामुळे छातीत बुक्क्या मारून पत्नीचा निर्घृण खून; पुण्यातील कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

पुणे : किरकोळ कारणावरून खून करण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारून ...

कर्वेनगर परिसरात अल्पवयीन मुलासह मित्रावर कोयत्याने वार; चौघांना अटक

पुणे : मावस भावासोबत भांडण झाल्याने समजावून सांगण्यासाठी बोलवले असता सहा जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर व त्याच्या मित्रावर कोयत्याने वार ...

अबब! तब्बल ६१ लाखांचं मटण घेतलं, तेही फुकट… कॅम्पमधील प्रसिद्ध हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात अनेक प्रसिद्ध व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहेत. विशेष म्हणजे नॉनव्हेज जेवणासाठी पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलची विशेष चर्चा ...

१५ लाखांसाठी पत्नीला खडकवासला धरणात ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

विश्रांतवाडी : हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी असली, तरी या ना त्या प्रकारे विवाहितेचा छळ सुरूच असतो. घरबांधणीसाठी माहेरहून १५ लाख ...

पुण्यात नक्की चाललंय काय? चोरलेले अंडे शोधण्यासाठी महिलेच्या अंगावरील कपडे उतरवून घेतली अंगझडती…!

पुणे : चोराला पोलीस चोरीची शिक्षा देत असतात. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षा सुनावली जाते. मात्र, पुण्यात नुकताच एक धक्कादायक ...

Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!