Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नक्की चाललंय काय? चोरलेले अंडे शोधण्यासाठी महिलेच्या अंगावरील कपडे उतरवून घेतली अंगझडती…!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 13:08

पुणे : चोराला पोलीस चोरीची शिक्षा देत असतात. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षा सुनावली जाते. मात्र, पुण्यात नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने अंडे चोरले असा आरोप करत, अंग झडती घ्यावी लागेल, म्हणत संबंधित महिलेला शिक्षा म्हणून चक्क अंगावरील कपडे उतरण्यास भाग पाडले.

एवढेच नव्हे तर महिलेवर अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हॉटेल प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुकेश सिंह पुंडील असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा प्रकारचे अश्लील कृत्य करण्यास धजावणाऱ्या कर्मचाऱ्याला कडक कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी होत आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये आरोपी मुकेश सिंह पुंडील हा शेफ म्हणून काम करत आहे. पिडीत ५० वर्षीय महिला या हॉटेलमध्ये कामाला आहे. दरम्यान, मुकेश सिंह याने कामगार महिलेवर अंडे चोरल्याचा आरोप केला. लपवून ठेवलेले अंडे शोधण्यासाठी तुझी अंगझडती घ्यावी लागेल, असे म्हटले. एवढ्यावरच न थांबता त्याने महिलेला कपडे उतरण्यास भाग पाडले. महिलेचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केला.

दरम्यान, हॉटेल पार्क ऑर्नेटच्या शेफच्या या कृत्यानंतर संताप व्यक्त होत आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात झालेल्या या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post
prostitution in balajinagar pune police arrested man

Mumbai crime News : घरभाडे भरण्यासाठी पैसे नव्हते, पतीने मित्रांसोबतच केला पत्नीचा सौदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.