Pimpri News : किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या – पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यांची माहिती
Pimpri News : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर पिस्तूलने गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण ...