इंद्रायणी थडीत गर्दी अन् उलाढालीचे ‘रेकॉर्ड ब्रेक’; पाच दिवसांत २४ लाखांहून अधिक प्रेक्षकांची भेट…!
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सावात पाच दिवसांमध्ये तब्बल साडेसात कोटींहून रुपयांची उलाढाल झाली ...