Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा खून अनैतिक संबंधातून निष्पन्न ; प्रेयसीच्या पतीसह तिघांना अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 11:31

पुणे : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिल शिवशंकर शिंदे यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी प्रियसीच्या पतीसह तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे हे वकील असून त्यांचे काळेवाडी येथे ऑफिस आहे. शिंदे हे ऑफिसमधून शनिवारी (ता.३१ डिसेंबर) दुपाराच्या सुमारास बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस तपास करीत होते. तपास करीत असताना, पोलिसांना शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला होता.

 

दरम्यान, मृत शिवशंकर शिंदे यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना आला होता. तिथे, तुटलेली बटन आणि रक्त आढळले होते. यामुळे त्यांचे अपहरण करून हत्या तर झाली नाही ना, या दिशेने पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करीत होते.

अॅड. शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला होता. त्याठिकाणाहून मदनुर येथील स्थानिक पोलिसांनी ३ संशयित ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अॅड. शिंदे यांचे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समजले. तसेच शिंदे यांचा याच अनैतिक संबंधातून अपहरण करून हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी शिंदे यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे आतापर्यंतच्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संबंधित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्यांचा एक चालक यांचा समावेश आहे. आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

नवीन वर्षात म्हाडा तुम्हाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सज्ज ; घरांसाठीची नोंदणी सेवा ५ जानेवारीपासून सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.