Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्ही “लग्नाळू” असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा ; कारण तुमच्यासारख्या लग्नाळुंना लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 31 December 2022, 17:48

खेड : लग्नाचे आमिष दाखवून नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यास पारगाव कारखाना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ४ जणांना अटक केली आहे. तर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शितल रमेश खुडे उर्फ यास्मीन अन्वर बेग (वय-२७, रा. डी बंगला चौक, शिवाजीनगर), पुणे लता अविनाश कोटलवार ( वय-५१) मनोज अविनाश कोटलवार (वय-२४ सध्या रा इंदीरानगर, आळंदी ता. खेड, मुळ रा. नांदेड) व गणपत हांबु वाळुंज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर वसंत किसन थोरात (रा मंचर ता आंबेगाव), वैशाली मोरे रा पुणे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गणेश खंडू बांगर ( रा. भराडी ता. आंबेगाव) यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराडी (ता. आंबेगाव) येथील गणेश बांगर यांच्या वडिलांनी वसंत किसन थोरात (रा. मंचर ) यांना गणेशसाठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले होते.

त्यानंतर वसंत थोरात हे एक पुरूष व तीन महिलासह भराडी येथे २२ डिसेंबरला आले होते. व गणेश बांगर यांच्या घरात मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्न जमवण्याची बैठक झाली. त्यावेळी मुलगी शीतल ही अनाथ असून तिचा सांभाळ आम्ही केला आहे. आणि लग्न जमविण्यासाठी मुलीकडील लोकांना दीड लाख रुपये द्यावे लागतील असे मध्यस्थांनी सांगितले होते.

दरम्यान, सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने बांगर कुटुंबानेही १ लाख ३० हजार रुपये देण्याचे कबूल केले व मुलाचे वडील यांनी नातेवाईकडून एक लाख रुपये उसने घेऊन व स्वत:कडील ३० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये मध्यस्थाला दिले.

त्याच दिवशी सायंकाळी मुलगा गणेश व मुलगी शीतल यांचे घरातच हार घालून घरगुती लग्न लावले. व दुसऱ्या दिवशी मंचर येथील एका मंगल कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून वकिलांकडे नोटरीही करण्यात आली.

त्यानंतर नववधू शीतल हिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे मुलगा गणेश याच्या मोबाईल वरून ती तिची मावशी बरोबर बोलत होती. शीतल हिचे वागणे संशास्पद वाटल्याने मुलगा गणेश याने मोबाईल मध्ये रेकार्डिंग सुरु केले.

मुलगी शीतल ही नातेवाईकांबरोबर बोलत असताना लग्नाची पूजा झाल्यानंतर दागिने घेऊन गुजरातला पळून जाण्याचा कट रचत असल्याचे मोबाईलमध्ये रेकार्डिंगवरून समजले. त्यानंतर गणेश बांगर यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

नववधू शीतल ही शुक्रवारी (ता.३० डिसेंबर) मंचर येथील संभाजी चौक येथे नातेवाईकांना भेटायला गेली असता, पारगाव कारखाना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.

ही कामगिरी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार देवानंद किर्वे, अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, श्यामल तळेकर आणि निशा गुळवे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नाला यश; लाकडी-निंबोडी जलसिंचन योजनेची निविदा प्रक्रिया सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.