Pimpri Chinchwad News : महापालिका हद्दीतील ‘त्या’गावांची पायपीट थांबणार ! पिंपरी-चिंचवड भूमि अभिलेख कार्यालयाची संलग्न करण्याची मागणी..
Pimpri Chinchwad News पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावे हवेली भूमि अभिलेख कार्यालयाशी सल्लग्न आहेत. त्यामुळे शासकीय कामासंदर्भात ग्रामस्थांना ...