Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad News : महापालिका हद्दीतील ‘त्या’गावांची पायपीट थांबणार ! पिंपरी-चिंचवड भूमि अभिलेख कार्यालयाची संलग्न करण्याची मागणी..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 16:46

Pimpri Chinchwad News  पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावे हवेली भूमि अभिलेख कार्यालयाशी सल्लग्न आहेत. त्यामुळे शासकीय कामासंदर्भात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे आगामी काळात संबंधित गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाशी सल्लग्न करावीत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महसूल मंत्री विखे-पाटील यांना आमदार लांडगे यांचे निवेदन

याबाबत राज्याचे महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येत होती. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न करण्यात आलेली आहेत.

त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयाअंतर्गत काही गावे पिंपरी-चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावीत. पिंपरी-चिंचवड मनपातील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच ‘प्रॉपर्टी कार्ड’ या कामासाठी हवेली भूमिलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाढतो आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना शहरातच सुविधा मिळणे सोयीचे होणार आहे.

 

त्यानुसार, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसवाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे इ. गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात यावीत, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. गावे हद्दीत समाविष्ट झाली, त्याचवेळी भूमि अभिलेख कार्यालयाबाबत विचार होणे अपेक्षीत होते. आज अनेक भूमिपूत्र नागरिकांना जमीन मापन किंवा प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत हवेली कार्यालयाकडे पायपीट करावी लागत आहे. याबाबत महसूल मंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Solapur News : हृदयद्रावक घटना..! वावटळीत झोळी ४०० फूट उंच उडाल्याने २ वर्षीय मुलीचा दगडावर आदळून जागेवरच मृत्यू, जिल्ह्यासह परिसरात हळहळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.