Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : हृदयद्रावक घटना..! वावटळीत झोळी ४०० फूट उंच उडाल्याने २ वर्षीय मुलीचा दगडावर आदळून जागेवरच मृत्यू, जिल्ह्यासह परिसरात हळहळ..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 17:01

Solapur News  सांगोला, (सोलापूर) : पालासकट बांधलेली झोळी हवेत ४०० फुट उंच उडून झोळीत झोपलेल्या एका दोन वर्षीय मुलीचा दगडावर आदळून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील जवळा गावात ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जवळा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कस्तुरा साधू चव्हाण (रा. सोनंद, ता. सांगोला) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…!

साधू चव्हाण यांची सासुरवाडी जवळा आहे. त्यांची पत्नी आपल्या कन्येला दवाखान्याला घेऊन जवळा येथे आली होती. गुरुवारी दुपारी दवाखान्यात उपचार घेऊन त्यांनी मुलीला पालातील साडीच्या झोपाळ्यात झोपविले होते. कुटुंबातील सर्वांची लाडकी असलेली कस्तुरा ही दुपारी जेवण करून झोपडीत असलेल्या झोळीत झोपली होती.

 

बाहेर कडाक्याचे उन्ह होते. अंगाची लाहीलाही होत होती. झोपडीच्या सावलीत ही चिमुरडी झोपी गेली. दुपारी अडीच वाजता अचानक जोरदार वावटळ सुटली. या वावटळीत झोळीसह पाल उंच हवेत उडाली आणि पालासकट झोळी खाली कोसळली. कस्तुरा खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

कस्तुराला उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. सदरची घटना जवळा गावातील जवळा- घेरडी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ घडलेली आहे. मरीआई गाडीवाले कुटुंबियातील ही लहानशी मुलगी आहे.

दरम्यान, याबाबत महसूल यंत्रणेनी पंचनामा केला आहे. सांगोला पोलीस ठाण्यातही याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. काही वेळातच जोरात वावटळ आली. या वावटळीने ही मुलगी चारशे फूट लांब उडून दगडावर आदळली. या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Solapur News | द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे गुळपोळीसह परिसरातील शेतकऱ्यांची स्थिती ; शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे

Solapur Crime : शिक्षकी पेशाला काळीमा ! ज्ञानाचे धडे देणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सातवीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ; सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Solapur Crime : चोर तर चोर आणि वर शिरजोर, पुणे-सोलापूर महामार्गावर चंदन तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातला टेम्पो, तिघांवर गुन्हा दाखल, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Loni Kalbhor Accident News : कदमवाकवस्ती येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, सायंकाळी पाचची घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.