व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pimpari chinchwad

सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी आमदार लांडगे मैदानात : विधिमंडळ अधिवेशनात लावली लक्षवेधी चर्चा ; शिंदे-फडणवीस सरकारकडून तोडगा निघण्याची शक्यता…!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरातील गृहनिर्माण सोसायटींच्या समस्यांसंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश ...

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लक्षवेधी प्रश्न मांडणार ; आमदार महेश लांडगे यांची माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील भूसंपादनामुळे बांधित झालेल्या भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आमदार महेश लांडगे विधान सभेत आवाज उठवणार आहेत. ...

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या ; रद्द घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय…!

पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शनिवार रविवारच्या सुट्या रद्द करण्याच्या निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. शनिवार आणि ...

कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो या निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनाच्या कामाचे भूमीपूजन पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते…!

पुणे : कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो या निर्माण क्षेत्रातील प्रदर्शनाच्या कामाचे भूमीपूजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन ...

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने फोडून मुंबईत मौजमजा करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक: तब्बल ११ गुन्ह्यांची उकल ; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त…!

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने फोडून मिळालेल्या पैशांतून मुंबईत जाऊन महागड्या हॉटेलमध्ये मौजमजा करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे ...

‘‘सम्मेद शिखरजी’’चा पर्यटन स्थळाचा प्रस्ताव रद्द करा ; आमदार महेश लांडगे…!

पिंपरी : जैन धर्मीयांचे झारखंड येथील सर्वोच्च पवित्र तीर्थस्थळ ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा आणि ...

पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती;भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा : शिंदे-फडणवीस सरकारचे शहरवासीयांना ’’विंटर गिफ्ट’’…!

पिंपरी : गेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा ...

पिंपरी चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे ९४,००० मतदार एकाच चेहऱ्याचे ; प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर…!

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार याद्या देखील ...

टेम्पो कामावरून काढल्याच्या संशयावरून मामाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार…!

पुणे : मामा आणि भाच्याचे नाते हे पवित्र असते. मात्र सख्खा भाचा पक्का वैरी असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील राजेवाडी परिसरात ...

‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे पाकिस्तानी नेत्यांचा जळपळाट : आमदार महेश लांडगे…!

पिंपरी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्त्यूत्तर देत ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्यावेळी पाकड्यांच्या लक्षात ...

Page 17 of 17 1 16 17

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!