Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टेम्पो कामावरून काढल्याच्या संशयावरून मामाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 December 2022, 17:24

पुणे : मामा आणि भाच्याचे नाते हे पवित्र असते. मात्र सख्खा भाचा पक्का वैरी असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील राजेवाडी परिसरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने टेम्पो कामावरून काढून टाकण्यास जबाबदार असल्याच्या  संशयावरून भाच्याने मामाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची घटना रविवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला आहे. तर भाच्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण देवदास जगधने (रा. राजेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी मामा अभिषण दादु रणदिवे (38, रा. नानापेठ, राजेवाडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने त्यांच्याकडील टेम्पो पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुक विभागासाठी भाडेतत्वावर दिला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने महानगर पालिकेची पावती स्वतःच्या नावावर गुगल पे द्वारे घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने त्याचा टेम्पो करारातून वगळला.

दरम्यान, या घटनेला मामा रणदिवे हे कारणीभूत असल्याच्या संशयातून प्रवीणने अभिषणवर कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. आणि मी इथला भाई आहे असे मोठ्याने ओरडुन कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत पसरवली.

याप्रकरणी अभिषण रणदिवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रविण जगधने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21
Next Post

पिंपरी चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे ९४,००० मतदार एकाच चेहऱ्याचे ; प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp