गरजूंना मदतीचा हात! स्वतःच्या मानधनातुन विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप; भिगवणच्या महिला सरपंचांचा अनोखा उपक्रम
-सागर जगदाळे भिगवण : शासनाकडून अद्यापही अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश प्राप्त झालेले नाहीत याची दखल घेत भिगवणच्या सरपंच दिपीका तुषार ...