एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला अखेर फिर्यादीने ओळखले; पुण्याला हादरवणारं ‘ते’ प्रकरण नेमकं काय?
पुणे : बिबवेवाडी भागात १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपट्टू शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून करणारा आरोपी शुभम उर्फ ...