वाघोलीतील केसनंद फाट्यावर खासगी ट्रॅव्हल्सला नो पार्किंग; पुणे पोलीस वाहतूक शाखेचे उपआयुक्तांनी काढले आदेश
वार्ताहार : विजय लोखंडे वाघोली : वाघोलीत रात्रीच्यावेळी ट्रॅव्हल्स बस प्रवाशांच्या पिकअप ड्रॉप करीता महामार्गाच्या कडेलाच थांबत असल्याने मोठ्या प्रमाणात ...