Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बायांना त्या गोष्टी मिळाल्या, तर त्या फ्रंटसीटही सोडतील’ : अभिनेत्री प्राजक्ता माळीचे विधान चर्चेत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 23 January 2025, 13:20

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश धस प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. त्या प्रकरणानंतर प्राजक्ताने पहिल्यांदा मुलाखत दिली असून प्राजक्ताने पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा आणि आदर याविषयी भाष्य केले आहे. बायकांना फक्त दोन गोष्टी हव्यात त्या मिळाल्या तर ती बाई इतरांसाठी फ्रंट सीटही सोडायला तयार होते, असं प्राजक्ता माळीने म्हटले आहे. प्राजक्ता नेमकं कोणत्या दोन गोष्टींबद्दल बोलली? जाणून घेऊया.

 

नेमकं काय म्हणाली प्राजक्ता माळी?

मुंबई मनोरंजन या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी म्हणाली की, “दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे आदर बायांना या दोन गोष्टी मिळाल्या तर बाई कुठल्याही लेव्हलला जाऊन तडजोड करून त्या पुरुषाला सपोर्ट करायला उभी राहते.”

प्राजक्ता पुढे म्हणाली की, “परंतु, प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी आता थोड्या हलत आहेत. मग ती म्हणते की, “अरे मूर्खा तू जे करू शकतो त्यापेक्षा बेटर मी करू शकते. तुझ्यापेक्षा दुप्पट करू शकते, तू मला नको सांगू. तू थंड घे. तू घरी बस. तू मला शहाणपणा शिकवायचा नाही. मला माहिती आहे मी कोण आहे.” प्रत्येक बाईला माहिती असतं की किती केपेबल आहे.”

परंतु आपलं नेचर हुशार होतं..

“आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती ती वेगवेगळ्या मोगल आक्रमणांनंतर सगळं गडबडलं गेलं. परंतु आपलं नेचर हुशार होतं. त्यांनी बायांना स्ट्रॉंग बनवलं ते अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की बायांना प्रेम आणि योग्य रिस्पेक्ट मिळेल ना तर बाया दुसऱ्यांना फ्रंट सीटवर बसवायला तयार आहेत. कारण ते बाय डिफॉल्ट मॅकेनिजम आहे. परंतु या दोन गोष्टी नाही मिळाल्या तर ती चिडते मग ती चंडिका होते आणि मग तुम्ही तिच्या त्रिशूळाखाली मरता”, असंही प्राजक्ताने सांगितलं.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Next Post

Big Breaking : लोणी काळभोर येथे विद्यार्थिनींसमोर हस्तमैथुन करणाऱ्या तरुणाला अटक; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.