Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 April 2026, 22:05

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदी खेडा (MP News) चारण गावात घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पतीचा खून करून लूटमारीचा बनाव रचणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Crime News)

मृत व्यक्ती देवकृष्ण पुरोहित असून त्याची पत्नी प्रियांका आणि तिचा प्रियकर कमलेश यांनी मिळून हा कट रचला होता. विशेष म्हणजे प्रियांकाचे लग्न अल्पवयातच, अवघ्या 15 व्या वर्षी देवकृष्णसोबत झाले होते. बालविवाह झाल्यामुळे दोघेही अनेक वर्षे वेगवेगळे राहत होते.

 

प्रियांका 21 वर्षांची झाल्यानंतर तिला पतीसोबत राहण्यास सांगण्यात आले. मात्र ती यासाठी तयार नव्हती. याच काळात तिचे कमलेशसोबत संबंध निर्माण झाले. या नात्यामुळेच देवकृष्ण अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कटासाठी कमलेशने सुरेंद्र नावाच्या व्यक्तीला 1 लाख रुपये देऊन सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे सुरेंद्रने मध्यरात्री घरात घुसून झोपेत असलेल्या देवकृष्णच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.

हत्या लपवण्यासाठी लूटमारीचा बनाव करण्यात आला. सुरेंद्रने प्रियांकाला दुसऱ्या खोलीत बांधून ठेवले आणि नंतर निघून गेला. काही वेळाने प्रियांकाने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले आणि घरात चोरीसाठी आलेल्या व्यक्तीने पतीची हत्या केल्याचे सांगितले.

मात्र पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सखोल तपास केला. चौकशीत प्रियांकाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अवघ्या 36 तासांत प्रियांका आणि कमलेशला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54
Next Post

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा "हे" काम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.