Thursday, June 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 15 May 2026, 13:54

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गोवर्धन सुरेश टिळेकर यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव 8 विरुद्ध 1 च्या फरकाने मंजूर झाला आहे. त्यामुळे आता गोवर्धन टिळेकर यांची सरपंचपदावरुन पायउतार झाली आहे. Uruli Kanchan 

टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गोवर्धन सुरेश टिळेकर यांच्या विरोधात सर्व 8 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुषंगाने हवेलीच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 15) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास टिळेकर वाडी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. Uruli Kanchan 

 

अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सदस्यांची मते विश्वासात घेऊन, विश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया हात वर करून बहुमत सिद्ध करण्यात आले. या मतदानात प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्व मते पडली. त्यानंतर अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यावेळी अष्टापूरच्या मंडलाअधिकारी काळे यांनी शासकीय कामकाज पहिले. यावेळी परिसरात उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Uruli Kanchan 

यावेळी माजी सरपंच गणेश निवृत्ती टिळेकर, सुभाष इंद्रभान लोणकर, उपसरपंच सुषमा सुभाषराव टिळेकर, सुशिल अशोक राऊत, वैशाली भानुदास चौरे, नंदा जगन्नाथ राऊत, कल्पना श्रीकांत टिळेकर, व प्रियंका रोहन कांबळे, यांनी अविश्वास ठरवाला मतदान केले. यावेळी पोलीस पाटील विजय टिळेकर, आदी उपस्थित होते. Uruli Kanchan 

याबाबत बोलताना गोवर्धन टिळेकर म्हणाले, “माझ्या कारकिर्दीत मला गावाची सेवा करण्याची संधी मिळाली. यामध्ये गावकऱ्यांनी मोठी साथ दिली. आजतागायत जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे मी माझ्या या कार्यकाळात केली याचा मला आनंद आहे. माझ्यावर जेवढे आरोप केले होते ते सर्व फेटाळले गेले आहेत. येथून पुढे लोकांची अशीच कामे करीत राहील.” Uruli Kanchan 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.