Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 19:39

पुणे: जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत तब्बल 4 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 329 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, बनावट बुचे, कॅप्स, लेबल्स, पॅकिंग साहित्य आणि एक मोटार जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोविंद शंकर जाधव (रा. निरगुडे, ता. जुन्नर) आणि रवींद्र शामराव माळी (रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाला बनावट विदेशी मद्य तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार 30 मे 2026 रोजी नारायणगाव पथकाने जुन्नर-गणेशखिंड मार्गावर सापळा रचला. वाहन तपासणीदरम्यान गोविंद जाधव याच्या कारमधून चंदिगड निर्मितीचे लेबल लावलेल्या बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

चौकशीदरम्यान शिरोली खुर्द येथील एका घरात मोठ्या प्रमाणात बनावट मद्य तयार केले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तेथे छापा टाकला असता इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग आणि यूके नं. 1 या नामांकित ब्रँडच्या नावाने तयार केलेले बनावट मद्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, कॅप्स, लेबल्स आणि पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले.

 

प्राथमिक तपासात गोविंद जाधव हा अहमदनगर परिसरातून बनावट मद्य आणत असल्याचे समोर आले आहे. तसेच भंगार व्यावसायिकांकडून रिकाम्या बाटल्या खरेदी करून त्यामध्ये मद्य भरले जात होते. त्यानंतर बनावट लेबल आणि बुचे लावून हे मद्य विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

हे बनावट मद्य नेमके कोणत्या भागात विकले जात होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.