Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 20:17

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाहून विषारी दारूची विक्री होत होती, त्या फुगेवाडीतील दारू अड्ड्यावर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

महापालिकेच्या तपासणीत संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधितांना जागा स्वतःहून हटविण्याची नोटीस देण्यात आली होती. प्रशासनाने 24 तासांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही कारवाई न झाल्याने महापालिकेने थेट पाडकाम सुरू केले.

फुगेवाडी परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने जेसीबी, पोकलेन यांसारखी मोठी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हातोडे आणि हँड ब्रेकरच्या साहाय्याने पाडकाम करावे लागत आहे. गेल्या अनेक तासांपासून ही कारवाई सुरू असून अड्डा पूर्णपणे हटवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

 

विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनंतर स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून या भागात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून पोलिस, महापालिका आणि इतर यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या सीआयडीकडून संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून विषारी दारू तयार करणे, पुरवठा करणे आणि विक्री करणे यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, फुगेवाडीतील हा दारू अड्डा पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून पुढील कारवाईही वेगाने केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्या घटनेने संपूर्ण पुणं हादरलं होतं त्या प्रकरणाचा उद्या निकाल! गुन्हा घडला… तपास झाला… आता शिक्षेची वेळ! नसरापूर केसमध्ये उद्या ‘काय’ घडणार?

Wednesday, 24 June 2026, 23:01

बारामती ‘होळकर’ रुग्णालय प्रशासन ढवळून निघाले! त्रुटींवरून थेट बदलीचा दणका; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर १६ दिवसांत मोठी कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:29

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक; यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:00

पहिले विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ अन् नंतर ‘तिहेरी तलाक’; विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

Wednesday, 24 June 2026, 21:35

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

Wednesday, 24 June 2026, 20:54

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14
Next Post

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.