Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक; यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 22:00

राहुलकुमार अवचट

यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीत भुलेश्वर रस्त्यावर दि.२३ जुन रोजी दुपारी २.३० च्या सुमारास भुलेश्वर फाटा ते भुलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे ५०० मीटर अंतरावर एक व्यक्ती विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आदित्य सर्जेराव सांगळे (वय २१ वर्षे रा. दत्तनगर, पाटस ता. दौंड जि. पुणे) हा विनापरवाना व बेकायदेशीररित्या एक गावठी पिस्टल जवळ बाळगताना मिळून आला.

त्याने जिल्हाधिकारी पुणे यांच्या दि. १३ जून ते २६ जून पर्यंत शस्त्रे, तलवारी, बंदुका आदि वस्तू जवळ बाळगण्यास मनाई या आदेशाचे उल्लंघन केले असून सदर गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संदिप सुरेश देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आदित्य सर्जेराव सांगळे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड हे करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलिस हवालदार रॉकी देवकाते, संदिप देवकर, गणेश कर्चे, महेंद्र चांदणे, धिरज जाधव, मारुती बाराते, अमोल भुजबळ, सचिन गुंड, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली.

यवत व यवत पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व ठिकाणी यवत पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
-संतोष तासगावकर (पोलिस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन)

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

बारामती 'होळकर' रुग्णालय प्रशासन ढवळून निघाले! त्रुटींवरून थेट बदलीचा दणका; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर १६ दिवसांत मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.