Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्या घटनेने संपूर्ण पुणं हादरलं होतं त्या प्रकरणाचा उद्या निकाल! गुन्हा घडला… तपास झाला… आता शिक्षेची वेळ! नसरापूर केसमध्ये उद्या ‘काय’ घडणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 23:01

पुणे: महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (२५ जून) लागणार आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात अत्यंत जलदगतीने सुनावणी झालेला हा एक महत्त्वाचा खटला ठरला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत या खटल्याचा निकाल येत आहे.

महाराष्ट्र दिनी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. या प्रकरणी ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल आणि साक्षीदारांच्या आधारे केवळ 15 दिवसांत 1200 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने ही सुनावणी बंद दाराआड (इन-कॅमेरा) पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी पीडित बालिकेचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, तपास अधिकारी आणि डीएनए विश्लेषक अशा एकूण 55 जणांच्या साक्षी नोंदवल्या. बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी, तर पीडित कुटुंबीयांकडून ॲड. राधिका नावंदर-जोशी आणि ॲड. मनीष पाडेकर यांनी काम पाहिले.

 

दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या खटल्याच्या जलदगतीने झालेल्या सुनावणीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उद्या येणाऱ्या निकालाकडे लागले आहे. ही घटना घडल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती आणि नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात आली होती.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

Devenez membre de Spinsino Casino en France et Remportez Gros Sans Attendre

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.