Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 20:14

पुणे: पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरात आई आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्पना बिपीन सूर्यवंशी (वय 35), शुभश्री बिपीन सूर्यवंशी (वय 17) आणि दादू बिपीन सूर्यवंशी (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही मायलेक असल्याचे समोर आले आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक विवंचनेमुळे कल्पना सूर्यवंशी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले असावे. तसेच संबंधित पदार्थ मुलांनाही दिल्यानंतर स्वतःही त्याचे सेवन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबतचा अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

सध्या पोलिसांकडून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच इतर संभाव्य कारणांचा तपास केला जात असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

Wednesday, 24 June 2026, 20:54

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

Wednesday, 24 June 2026, 19:53

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42
Next Post

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.