Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पहिले विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ अन् नंतर ‘तिहेरी तलाक’; विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 21:35

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातून एका विवाहितेच्या कथित छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्यानंतर पतीने बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बशीर मुजावर (वय ३३), रेहाना बशीर मुजावर (वय ५६), बशीर मुजावर (वय ६२), रिनाज बशीर मुजावर (वय ३०), सोनू (वय ३५, सर्व रा. उजगाव, कोल्हापूर), तसेच यासीन दिलावर नाईकवाडी (वय ३१) आणि रमजान महामुद सय्यद (वय ६२, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२२ पासून जून २०२६ पर्यंत सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. विविध कारणांवरून त्रास देणे, मानसिक दबाव टाकणे आणि अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 

तसेच ८ जानेवारी २०२६ रोजी पती समीर मुजावर याने विवाहितेला बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून संबंधित सर्वांची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50
Next Post

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक; यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.