Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 22:21

पुणे: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला असून हवामान विभागाने 5 जूनसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाने राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढू शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिक आणि मच्छीमारांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. घाटमाथा आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.

विदर्भातील अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात पाणीकपात होणार की नाही? महापौरांनी केली मोठी घोषणा!

Wednesday, 22 July 2026, 22:31

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23
Next Post

Betninja Casino Invita a España a Jugar, Ganar y Celebrar Cada Giro

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.