Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 August 2026, 17:02

लोणी काळभोर, ता. १३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल १,२६० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्डासाठी नोंदणी करून लाभ घेतला. अशी माहिती हवेली तालुका शिवसेना प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी(राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड) आवश्यक असल्याने अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी शहरात जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने स्थानिक पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान नागरिकांना एनसीएमसी कार्ड नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया याबाबत मदत करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या उपक्रमाबाबत माहिती देताना हवेली तालुका शिवसेना प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा, यासाठी पक्षाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एनसीएमसी कार्डासाठी आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून १,२६० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.”

दरम्यान, या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सुविधांशी जोडणारा हा उपक्रम ठरल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या लॉजवर बोलावून तरुणीवर ५ वर्ष अत्याचार! धमकी अन् ५ लाखांची मागणी; लग्नाचं आमिष आणि धर्मांतराचा दबाव

Sunday, 4 October 2026, 15:31

“माझ्या फक्त दोनच मागण्या, दूध का दूध आणि पानी का पानी होईल!” SIR प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Sunday, 4 October 2026, 15:14

महाराष्ट्रातील स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला! ‘तुमच्या शहरात’ थांबणार का? पाहा वेळापत्रक अन् सर्व स्टॉप्स

Sunday, 4 October 2026, 15:12

पुण्यातील 14 वर्षीय मुलगा 24 दिवसांपासून बेपत्ता; शिक्षकांच्या ओरडण्याने घेतलं टोकाचं पाऊल? जाह्नवी किल्लेकरचं भावुक आवाहन

Sunday, 4 October 2026, 14:52

प्रेम म्हणजे प्रेम असतं! एड्सग्रस्त तरुणावर तिचा जीव जडला; ‘तो’ एक मेल पाठवत तरुणी गायब; नेमकं काय घडलं?

Sunday, 4 October 2026, 14:22

पुण्यात भावा-बहिणीचं विकृत कृत्य! गरोदर महिलेचे केस पकडले, पोटात लाथ मारली जागेवरच रक्तस्त्राव सुरु झाला अन्….

Sunday, 4 October 2026, 14:14
Next Post

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp