व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: mumbai

शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणची गतिमान कारवाई; अवघ्या दीड महिन्यात २८ हजार जोडणी …!

मुंबई : १६ डिसेंबर २०२२ - शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने ...

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दुप्पट मदतीचा राज्य सरकारचा निर्णय…!

मुंबई : यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना पंचनामे करून मदतीचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, अद्याप पूर्ण ...

 ‘पठाण’ साठी शाहरुख, दीपिका आणि जॉनचे मानधन ऐकून थक्क व्हाल…!

मुंबई : जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख  खान चित्रपटात पदार्पण करत आहे. पठाण या चित्रपटात शाहरुख सोबत अभिनेत्री दीपिका पादूकोण, जॉन ...

१४ ते २० डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या ‘ऊर्जा संवर्धन’ सप्ताहाचा शुभारंभ…!

मुंबई :- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे दि. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात ...

राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ,औद्योगिक ग्राहक संख्येत वाढ ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची माहिती…!

मुंबई : राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी ३८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४१०१ दशलक्ष युनिट ...

अभिनेते महेश मांजरेकर यांना यवत येथील अपघाताचे प्रकरण पडले महागात; न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश…!

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांना यवत (ता. दौंड) येथील अपघात प्रकरण चांगलेच महागात पडणार आहे. ...

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु होणार, मंत्रिमंडळातील निर्णय…!

मुंबई : माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असणारे जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार ...

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा : गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन…!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस ...

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे ; कामकाज सल्लागार समिती बैठकीत अजित पवार यांची मागणी…!

मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर ...

महापुरुषांचा अपमान मी स्वप्नातही करू शकत नाही, राज्यपाल कोश्यारी यांचे स्पष्टीकरण…!

मुंबई : महापुरुषांचा अपमान मी स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. मात्र, या व्यक्तींच्या कामाचा आदर म्हणजे ...

Page 40 of 52 1 39 40 41 52

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!