Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१४ ते २० डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या ‘ऊर्जा संवर्धन’ सप्ताहाचा शुभारंभ…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 11:16

मुंबई :- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे दि. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ऊर्जा संवर्धनाबद्दल प्रचार व प्रसार करण्यासाठी महाऊर्जाने तयार केलेल्या चित्ररथाला बुधवार, दि. १४ डिसेंबर या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवशी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि वीज कंपन्यांचे ,(स्वतंत्र) संचालक विश्वास पाठक यांनी हिरवा झेंडा दाखवित या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

या चित्ररथावर एलईडी डिस्प्ले बसविण्यात आला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा बचतीच्या संदेशासह विविध चित्रफिती दाखविण्यात येणार असून सोबतच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारे विविध बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय रेडिओ जिंगल्स ऐकविण्यात येत आहेत.

शासकीय कार्यालये, शाळा तसेच गर्दीच्या ठिकाणी हा चित्ररथ उभा करण्यात येईल. राज्याच्या प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सात चित्ररथाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश सर्वत्र प्रसारीत करण्यात ये येणार आहे.

 

आजच्या काळात वीज ही आपली मुलभूत गरज झाली आहे. आपल्या मोबाईल फोन पासून ते आधुनिक ई-वाहनापर्यंत सर्व काही वीजेवर चालतं आणि भविष्यात या यादीत भरच पडणार आहे. महावितरण वीज पुरवण्याचे कार्य निरंतर करीतच राहिल.

परंतू आपल्याला भविष्यात जर ऊर्जेचा लाभ घ्यायचा असेल तर वर्तमानात ऊर्जा काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तसेच सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) सारखे पर्याय निवडणे आवश्यक असल्याचे विजय सिंघल यांनी यावेळी सांगितले. सोबतच, ऊर्जेचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने ऊर्जा विभाग अंतर्गत येणाऱ्या महाऊर्जाकडून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ऊर्जा बचत करणाऱ्या खासगी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि शासकीय कार्यालयांना पुरस्कारही वितरीत करण्यात येतात.

सोबतच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

बायकोला निवडून आणा, "मागच्या वेळी वाचलास":माजी आमदारपुत्राच्या वक्तव्यामुळे पत्नीची उमेदवारी धोक्यात;कोल्हापुरातील प्रकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.