Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायकोला निवडून आणा, “मागच्या वेळी वाचलास”:माजी आमदारपुत्राच्या वक्तव्यामुळे पत्नीची उमेदवारी धोक्यात;कोल्हापुरातील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 11:30

कोल्हापूर : “मागच्या वेळी वाचलास” काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे “शुभांगीची जागा निवडून येणे गरजेचं आहे, जर शुभांगीचं काय झालं तर वाईट परिणाम होणार, एवढंच सांगतो” असे प्रक्षोभक वक्तव्य माजी आमदार दिनकर जाधव यांचे पुत्र विश्वजीत जाधव यांनी केले. यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून  त्याची पत्नी शुभांगी जाधव यांची उमेदवारीला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माजी आमदार दिनकर जाधव यांची सून असलेल्या शुभांगी विश्वजीत जाधव या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याच्या तिरवडे-कुडतरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. १३ डिसेंबर रोजी विश्वजीत जाधव यांनी कोणतीही परवानगी ना घेता बेकायदेशीररित्या तिरवडे येथील लोकांचा जमाव करून सभा घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना त्यांनी धमकी दिली, अशी तक्रार माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. त्याबरोबरीने विश्वजीत जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.

या धमकीमुळे मतदारांच्या मनात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी दिली आहे. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विश्वजीत जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नांदेकर यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधिकक्षकांकडे केली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', फेम अभिनेता सुमीत पुसावळे अडकला विवाह बंधनात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.