शिरूर-हवेलीमध्ये महाविकास आघाडीकडून ‘बापू’ फिक्स; महायुतीकडून ‘दादा’ की ‘आबा’? मतदारांची उत्सुकता शिगेला
उरुळी कांचन, (पुणे) : गेल्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणाची पूर्ण खिचडी झाल्याने ही विधानसभा निवडणूक व्यक्ती केंद्रित झाल्याचे पाहायला मिळत ...