व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: married woman

महाराष्ट्र हादरला! सासरा, दीर, अन् नातेवाईकाने मिळून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन केलं वार…

कल्याण : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे ...

पैशांची मागणी बेतली जीवावर..! विवाहितेची तरुणाकडून निर्घृण हत्या..

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जनस्थळी ...

मित्रच बनला वैरी..! पती घरी नसताना पत्नीवर अत्याचार…अन्

अकोला : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना ...

विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू दोषी; 10 वर्षे सश्रम कारावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा

चिंचवड : चिंचवडमध्ये दि. 08 फेब्रुवारी 2020 रोजी विवाहीत महिलेनं नवरा, सासू आणि सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पाचव्या मजल्यावर असलेल्या ...

धक्कादायक : विवाहितेला बेडरुममधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा, पुण्यातील घटना

पुणे : पुणे शहर रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असतं. शहरात आता आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

धक्कादायक : मावस बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू, कासुर्डी येथील घटना

दौंड (पुणे): दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मावस बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने ...

धक्कादायक! मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार, हडपसर येथील घटना

हडपसर, (पुणे) : मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन 27 वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली ...

महाराष्ट्राला लाज आणणारी घटना! १० वर्षाच्या मुलादेखत आईवर केला सामूहिक बलात्कार; फरारी नराधमांना तासाभरात बेड्या

पिंपळनेर : धुळे जिल्ह्यात महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडली आहे. पिंपळनेर येथे बैल मार्केटमध्ये उंभर्टी येथील मजुरीकाम करणाऱ्या ३९ वर्षीय ...

कोणाशी चॅटिंग करते याचा जाब विचारल्यामुळे विवाहितेची आत्महत्या; मंचर येथील घटना

मंचर, (पुणे) : रात्रीच्या वेळी मोबाईलवर कोणाशी चॅटिंग करते, याचा जाब पती आणि माहेरच्या नातेवाईकांसमोर विचारला असता 34 वर्षीय विवाहित ...

दौंडमध्ये विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

दौंड : येथील परिसरात एका महिलेचा जाता येता पाठलाग करत तिला अडवून, छेडछाड करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!