Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक : विवाहितेला बेडरुममधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा, पुण्यातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 June 2024, 17:01

पुणे : पुणे शहर रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असतं. शहरात आता आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे विवाहित महिलेच्या घरी येऊन तिच्या नकळत बेडरुममधील फोटो काढण्यात आले आहे. आणि ते फोटो महिलेला दाखवून तिला बाहेर फिरायला येण्याची मागणी केली आहे. जर ती महिला ऐकली नाहीतर तिच्या पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार जानेवारी 2024 ते 8 जून या कालावधीमध्ये कात्रज परिसरात घडला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेबाबत सोमवारी (दि.17) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 30 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. यावरुन देवीदास विठ्ठल बिराजदार (वय-40), धीरज पाटील (दोघे रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी 354, 354(ब), 354(ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी कलम 41 नुसार नोटीस दिली आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवीदास बिराजदार याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या नकळत बेडरुममधील फोटो काढले. ते फोटो महिलेला दाखून मी सांगेल तेंव्हा माझ्यासोबत फिरायला यायचे नाही ऐकले तर तुझ्या नवऱ्याला व मुलाला मारून टाकेन अशी धमकी दिली आहे. तसेच महिलेला शरीरावर टॅटू काढण्यास भाग पाडले आहे. आम्ही सांगू तसे वागायचे नाहितर फोटो पतीला दाखवण्याची धमकी देवीदास बिराजदार आणि धीरज पाटील यांनी महिलेला दिली.

पिडीत महिला घराबाहेर गेल्यानंतर तिचा पाठलाग करुन तिच्या सोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या धमकीला घाबरून महिलेने तक्रार केली नाही. परंतु, आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी महिलेने घडलेल्या घटनेबद्दल पोलीसांना माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन नोटीस दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Next Post
RSS unhappy due to declaring CM name in maharashtra

आरएसएसने भाजपला सांगितला महाराष्ट्र जिंकण्याचा फॉर्म्युला; लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणंही समोर आणली, वाचा इनसाइड स्टोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.