‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरवरून पुणेकरांची नाराजी; मराठा क्रांती मोर्चाने केले ‘हे’ आवाहन, दिला आंदोलनाचा इशारा!
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. 'छावा' या चित्रपटाचे ...