Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त अभिवादन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 9 August 2024, 18:46

सासवड : आज क्रांती दिनी पुरंदर तालुक्यात उभारलेल्या ऐतिहासिक १०० दिवशीय आंदोलनास ६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी सर्वत्र महाराष्ट्रात आंदोलन झाली. या अनुषंगाने क्रांती दिनानिमित्त शहिद हुतात्मा यांना अभिवादन कारण्यात आले. यानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर, आखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर यांच्या वातीने आज छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ चौक सासवड येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा पुरंदर तालुका वतीने मराठा समाजाला ओबीसी मधून 50% च्या आत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथे होणाऱ्या शांतता रॅलीत पुरंदर तालुक्यातून लाखो संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचा निर्धार अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीनिमित्त पुरंदर तालुक्यातून चार चाकी आणि दुचाकी घेऊन दिवे घाट आणि बापदेव घाट मार्गे पुणे सारसबाग येथे सर्व मराठा बांधव भगवा ध्वज आणि भगवी टोपी परिधान करून उपस्थीत राहणार आहेत. रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ सासवड येथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून रॅली निघणार आहे. यावेळी तृप्ती कोलते, साक्षी खेसे, दीपक जगताप, सदानंद जगताप, अभिजीत जगताप, विकास कामथे, नंदूबापू जगताप, सागर जगताप, अमोल कड, स्वप्निल गायकवाड, दीपक फडतरे, अभिजित धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
Loni Kalbhor police arrested man who molest minor girl pune

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; नागरिकांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी, ग्रामीणचाच कारभार बरा होता म्हणण्याची वेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp