आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सतरा महिन्यांनंतर बाहेर येणार
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तब्बल 17 महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला ...