व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: maharastra

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धां बालेवाडी येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान होणार…!

पुणे : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धां २ ते १२ जानेवारी २०२३ यादरम्यान होणार आहे. या ...

महाराष्ट्रातील वहिनींचे सर्वात लाडके ‘भाऊजी’ अर्थात आदेश बांदेकर यांच्यावर अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप…!

मुंबई : महाराष्ट्रातील वहिनींचे सर्वात वहिनींचे लाडके ‘भावोजी’ अर्थात ‘होम मिनिस्टर'चे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यावर सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी अर्थिक घोटाळ्याचे ...

देनेवाला जब भी देता..देता छप्पर फाड के ; भारतीय ड्रायव्हरला दुबईत ३३ कोटींची लॉटरी…!

मुंबई -भारतीय वंशाचा ड्रायव्हर अजय ओगुला हा सध्या दुबईतील एका ज्वेलरी फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला फक्त आपलं नशीब ...

राष्ट्रवादीची ‘शिवसेना’ झाली हे काही चुकीचं नाही ; केसरकर यांचा ठाकरे गटाला टोला…!

कोल्हापूर : आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली माणसे नको झाली आहेत. आम्ही परत येतो, पण दोन्ही ...

पतीने गर्भपाताच्या जास्त गोळ्या खाऊ घातल्याने पत्नीचा मृत्यू ; पती अटकेत…!

संभाजीनगर (औरंगाबाद) : गर्भपात करण्यासाठी पतीने गरजेपेक्षा जास्त गोळ्या खाऊ घातल्याने रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाली घटना संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री ...

शिंदे – फडणवीस सरकारकडून तब्बल ५२ हजार ३२७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर मुंबई, पुणे व पिपरीत सीसीटीव्हीसाठी १२५ कोटींची मागणी…!

नागपूर : काल महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिलाच दिवस होता. यावेळी अधिवेशनादरम्यान शिंदे - फडणवीस सरकारने तब्बल ५२ हजार ३२७ ...

मला काय मिळणार यापेक्षा आपल्याला जागा कशा जास्त मिळतील याकडे लक्ष्य द्या : देवेंद्र फडणवीस…!

नागपूर : आगामी अडीच वर्षात मला काय मिळणार यापेक्षा आपल्या जागा कशा जास्त निवडून येतील याकडे जास्त लक्ष द्या. अशा ...

घरात मिठात पुरलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश; अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मिठात ठेवला पत्नीचा मृतदेह…!

संभाजीनगर (औरंगाबाद) : येथील वाळूज भागात तीन महिन्यापासून बंद असलेल्या घरात मिठात पुरलेला सांगाडा सापडल्याने एकाच खळबळ उडाली होती. पोलिसांनी ...

सरपंचपदासाठी पत्नीच्या प्रचाराचे भाषण करताना पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू लातूर मधील घटना : परिसरात घटनेने हळहळ…!

लातूर : ग्रामपंच्यात निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी सर्वच नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. यासाठी तहान-भूक विसरून प्रचार करताना दिसून ...

काय सांगता ; एटीएममधून निघताहेत सोन्याची नाणी, हैदराबादमध्ये जगातील पहिले एटीएम…!

हैदराबाद : तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण हे खरंच झालं आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाच एटीएम मशिन्समधून सोन्याच्या नाणी ...

Page 10 of 11 1 9 10 11

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!