Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात मिठात पुरलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश; अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मिठात ठेवला पत्नीचा मृतदेह…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 10:58

संभाजीनगर (औरंगाबाद) : येथील वाळूज भागात तीन महिन्यापासून बंद असलेल्या घरात मिठात पुरलेला सांगाडा सापडल्याने एकाच खळबळ उडाली होती. पोलिसांनी नक्की काय प्रकार आहे, यासाठी चौकशी करताना फरार भाडेकरूला ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या खुलाशाने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज येथील समता कॉलनीमध्ये भाड्याने राहणारे काकासाहेब भुईगड  यांच्या बंद खोलीत मिठात पुरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तो महिलेचा असल्याचे उत्तरीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना तेथे राहणाऱ्या काकासाहेब भुईगड याला पंढरपूर परिसरातून ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.

चौकशीत तो पुरलेला मृतदेह आपल्याच आजारी पत्नीचा असल्याचे काकासाहेब भुईगड याने सांगितले. त्याची पत्नी ही मृत्यूपूर्वी प्रचंड आजारी होती. तिने दीड महिन्यापूर्वी अन्नत्याग केला होता त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने अनिताचा मृतदेह घरातच मीठ टाकून पुरला असल्याचे काकासाहेब भुईगड याने पोलिसांना सांगितले.

 

पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून त्याचा अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. मृतदेहाच्या अंगावर कोणतेही जखमांचे निशाण नसल्याची माहिती समोर आली आहे. काकासाहेब भुईगडने सांगितलेली माहिती खरी कि खोटी यावर पोलीस सर्व दिशेने तपास करत असून सध्या मात्र वाळूज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

ऑनर किलिंग :- धक्कादायक..! मुलाकडील अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावर करण्यास नकार दिला म्हणून पोटच्या पोरीला वडील व चुलत्याने जाळून मारले..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.